My Blog

My WordPress Blog

शिवाजी महाराज हिंदी शायरी || जय शिवराय | chhtrapati shivaji status marathi me

शिवाजी महाराज हिंदी शायरी || जय शिवराय | chhtrapati shivaji status marathi me

शिवाजी महाराज पर बहुत अच्छी शायरियों का कलेक्शन और मराठी में स्टेटस इस पोोसत में आपके लिए शेेेे की गई 
साथ ही छत्रपति शिवाजी पर हिंदी स्टेटस भी शेेेे के गए है 
उम्मीद है आपको पसंद आएगे   ऐसे ही स्टेटस के लिए हमारी साइट पर विजिट करते रहिए धन्यवाद जय शिवराय , शिवाजी स्टेटस ,

शिवाजी स्टेटस मराठी में 

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही… !
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल 
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!! 

♞-_♞-_♞-_

जागवल्याशिवाय जाग येत नाही 
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे, 
छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय 
माझा दिवस उगवत नाही..

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::””’

१ वेळ दिवाळी आम्ही शांत करीन 
पन शिवजयंती अशी करनार 
की भागात काय
जगात चर्चा झाली पाहीजे….
जगात भारी… १९ फेब्रुवारी….
आम्ही फक्त शिवरायांचे भक्त

//////////////////////////////////


प्रौढ प्रताप पुरंदर” 
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” 
“सिंहासनाधीश्वर” 
“महाराजाधिराज” “महाराज” 
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”

==========

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… 
सनई-चौघडे वाजू लागले… 
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… 
भगवा अभिमानाने फडकू लागला… 
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… 
अवघा दक्खन मंगलमय झाला.. 
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली 
“अरे माझा राजा जन्मला… 
माझा शिवबा जन्मला … 
दीन-दलितांचा कैवारी जन्माला… 
दृष्टांचा संहारी जन्मला… 
अरे माझा राजा जन्मला…
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा… 

=====================

Shivjayanti Status
सिंहाची चाल, 
गरुडा ची नजर, 
स्रीयांचा आदर, 
शत्रूचे मर्दन, 
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, 
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…..
जय शिवराय 
जय शंभुराजे

==================विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा 
केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.


÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷}}}}

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷}}÷}}

बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने 

××××××××××××××××××××××


लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र

Updated: January 30, 2019 — 5:09 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

My Blog © 2021 Frontier Theme